top of page

प्रमोद प्रभुलकर (लेखक,दिग्दर्शक)

(व्यवस्थापकीय संचालक)

 

एस.एस.सी.ला ९०.१४% गुण मिळवून गुणवत्ता यादीत महाराष्ट्रात

१७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण.

बी.एस.सी.(Maths)

 

लेखन व दिग्दर्शन केलेले चित्रपट :

  • ‘गोड गुपित’ (२००४)

​​​​दिलीप प्रभावळकर,रिमा लागू आणि ७ छोटी नातवंडे

  • ‘ना.मुख्यमंत्री गणप्या गावडे’ (२००५)

भरत जाधव आणि १७५ नवीन कलाकार

  • ‘सुंदर माझं घर’ (२००८)​​

मधुराणी प्रभुलकर,राहुल मेहेंदळे, वंदना गुप्ते, नेहा जोशी,विशाखा सुभेदार, सुहास परांजपे आणि दिलीप प्रभावळकर

  • 'युथट्यूब’ (२०१९)

शिवानी बावकर, पौर्णिमा देमन्ना आणि मिरॅकल्स अकॅडमीच्या ३०० विद्यार्थी कलाकारांसह.​

  • ‘फिनिक्स’

दिलीप प्रभावळकर आणि केनियन कलाकार

दिग्दर्शित केलेल्या टीव्ही सिरियल्स:

  • गुगली (तारा चॅनल)

  • इंद्रधनुष्य (झी मराठी)

  • यंदा कर्तव्य आहे (ई टीव्ही मराठी)

 

डॉक्युमेंट्रीज :

  • आयसीआयसीआय

  • एमएमआरडीए

 

दिग्दर्शित केलेल्या जाहिराती / डॉक्युमेंट्री फिल्म्स :

  • स्टार ऑईल अॅड (प्र.भू. स्मृती इराणी)

  • पितांबरी डिश वॉश बार अॅड

 

स्तंभलेखन :

  • लाईफस्टाईल (सामना,मुंबई)

  • मेकिंग ऑफ सिनेमा (प्रीमियर मासिक, सकाळ ग्रुप)

 © Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd. 2023

  • Facebook page
  • Instagram
  • YouTube
  • Twitter
  • Email
  • Whatsapp
bottom of page