top of page

स्पेशल अॅक्टिंग कोर्स

कालावधी – ९ महिने
( वयोगट : ८ ते ८० वर्षे  )

    

सिलॅबस (अभ्यासक्रम) :

पहिले ६ महिने (२४ रविवार )

* विविध थिएटर एक्सरसाईजव्दारे विद्यार्थ्यांची स्टेजवर येऊन बोलण्याची, परफॉर्म करण्याची भीती घालविणे.

   एकावेळी ५ ते १० जणांचा ग्रुप घेऊन अॅक्टीव्हीटी केली जाते. फक्त एकट्याला बोलावले न गेल्याने विद्यार्थी

   बिनधास्तपणे समोर येतात. त्यांना स्टेज कॉन्फीडन्स येतो.

* त्यानंतर वाचन,भाषा,उच्चार,देहबोली या संदर्भात मार्गदर्शन आणि प्रॅक्टीस करुन घेतली जाते.

* इम्प्रोव्हायझेशन, लिहून दिलेले ग्रुप सिन्स सादर करुन मार्गदर्शन आणि प्रॅक्टीस करुन घेतली जाते.

* डान्सच्या सेशनमध्ये कोरिओग्राफरच्या माध्यमातून अभिनयासाठी लवचिकता आणण्यावर भर दिला  जातो.

* निरीक्षण,अवांतर वाचन,समाजात घडणाऱ्या गोष्टींचा जाणीवपूर्वक अभ्यास,नाटके,टी.व्ही.,चित्रपट पाहून अभ्यास याचं  

   उत्तम मार्गदर्शन केलं जातं.

* नाटक / टी.व्ही. / चित्रपट या माध्यमातील अभिनय फरक शिकवला जातो.

* 'नवरस' काय आहेत? त्याचा अभिनयात कसा उपयोग होतो?ह्याचे उत्तम प्रात्यक्षिकांसह विवेचन होते.

* बॉडीलॅंग्वेज (देहबोली) म्हणजे काय हे स्पष्ट सांगून पात्र कसे उभे करावे? यावर लेक्चर होते.

* ऑडीशन्स कशा द्यायच्या?

* नाट्यप्रवेश प्रॅक्टिस (नेपथ्य/संगीत/लाईट्स/वेशभूषा/मेक-अप शिवाय) 

* शूटिंग कस होत? कॅमेरा अॅंगल्स कुठले असतात?

पुढील ३ महिने

​​* नाट्यप्रवेश

* स्क्रिप्टमधील पात्रांनुसार विद्यार्थ्यांचे कास्टिंग केले जाते.
* अकॅडमीचे दिग्दर्शक रविवार बॅचच्या वेळेनुसार नाट्यप्रवेशाची तालीम घेतात.
* ८ रविवार तालीम झाल्यानंतर स्टेज शो केला जातो.
* नाट्यप्रवेश करताना विद्यार्थांना अभिनयावर भर देऊन स्टेजचा अनुभव दिला जातो.
(नाट्यप्रवेश शो प्रकाशयोजना, संगीत, वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्याशिवाय केला जातो)
        

* सूचना

१) संडे क्लासेस / नाट्यप्रवेश, नाट्यप्रवेश प्रॅक्टिस इत्यादीचा प्रवास आणि नाश्ता-जेवणाचा खर्च आपण स्वतः करावयाचा आहे.
२) नाट्यप्रवेश सादरीकरण तसेच प्रमाणपत्र वितरण सोहळा,गेस्ट मुलाखत हे सर्व कार्यक्रम सर्व सेंटरचे एकत्रित एकाच दिवशी घेण्यात येतील.

 © Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd. 2023

  • Facebook page
  • Instagram
  • YouTube
  • Twitter
  • Email
  • Whatsapp
bottom of page