
स्पेशल अॅक्टिंग कोर्स फॅकल्टी

प्रशांत कडणे
-
४ शॉर्टफिल्म्सचं लेखन
-
२२ शॉर्टफिल्म्सचं दिग्दर्शन
-
सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रमोद प्रभुलकर यांच्याबरोबर ५ वर्षांचा अनुभव
-
६५ एकांकिका आणि शॉर्टफिल्म्सच्या कास्टिंग आणि कॉऑर्डिनेशनचा अनुभव
-
५ वर्ष नाट्यसंस्था आणि प्रॉडक्शन हाउससाठी मिरॅकल्सच्या विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टिंग आणि प्लेसमेंटचा अनुभव

योगेश कदम
-
अभिनय – मिरॅकल्ससाठी ६ एकांकिकांमध्ये अभिनय
-
मिरॅकल्ससाठी ४ शॉर्टफिल्म्समध्ये आणि इतरत्र २ शॉर्टफिल्म्समध्ये अभिनय
-
स्टार प्रवाहवरील ’लक्ष्य’ मालिका आणि दूरदर्शनवरील ’लगीनघाई’ या नाटकात अभिनय.
-
मिरॅकल्ससाठी ७ एकांकिकांचं दिग्दर्शन
-
एका व्यावसायिक दीर्घांकाचं दिग्दर्शन

निखिलेश गोडबोले
-
लेखन – ’महाभारत’ या एकांकिकेचं लेखन त्यासाठी ’राज्यस्तरीय एकांकिका लेखन’ स्पर्धेसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. (परिक्षक – सुप्रसिद्ध सिनेलेखक – अंबर हडप)
-
कलर्स मराठीवरील ’असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेमध्ये अभिनय
-
प्रमोद प्रभुलकर लिखित आणि दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट "युथट्यूब" मध्ये महत्वपूर्ण भूमिका

श्रेयस इंदापूरकर
-
आउटरिच मिडिया सर्व्हिसेस प्रा. लि. मध्ये ’फ्री-लान्स दिग्दर्शक’ म्हणून कार्यरत
-
कॉर्पोरेट फिल्म्स,डॉक्युमेंटरी फिल्म्स - दिग्दर्शन आणि प्रॉडक्शन
-
T – School मध्ये फॅकल्टी म्हणून कामाचा अनुभव
-
मिरॅकल्ससाठी ४३ आणि इतरत्र २ एकांकिकांचं दिग्दर्शन
-
मिरॅकल्ससाठी ६ शॉर्टफिल्म्सचं दिग्दर्शन
-
प्रॉडक्शन - ४ शॉर्ट फिल्म्ससाठी प्रॉडक्शन
-
अभिनय – मिरॅकल्ससाठी २ शॉर्टफिल्म्स तसेच १ व्यावसायिक नाटक यांमध्ये अभिनय
-
प्रमोद प्रभुलकर लिखित आणि दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट "युथट्यूब" मध्ये महत्वपूर्ण भूमिका

अविनाश विभांडिक
-
मिरॅकल्स अकॅडमीसाठी ३५ आणि इतरत्र २३ एकांकिकांचे दिग्दर्शन
-
मिरॅकल्स अकॅडमीसाठी आणि इतरत्र ६ अँड फिल्मसाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि कॅमेरा
-
२ व्यावसायिक नाटकांसाठी अभिनय आणि दिग्दर्शन
-
मिरॅकल्स अकॅडमीसाठी ५ शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन
-
आगामी एका मराठी चित्रपटासाठी असिस्टंट दिग्दर्शन
-
स्वतःच्या प्रोडक्शन हाउसबरोबर कार्यरत

अभय धुमाळ
-
“हम तो तेरे आशिक है”,“अस्मिता”,“रुंजी”,“लक्ष्य”,“Special5”,“प्रेमा तुझा रंग कसा”,“महाराष्ट्र जागते रहो”,“श्री गुरुदेव दत्त” या मराठी मालिकांमधून काम
-
“सलाम इंडीया”,“तेरे अंगने मे”,“बाबा रामदेव”,“मॅडम सर”,“मेरे साई”, “दामन मिट्टी का”, “एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर”
-
“आग्र्याहुन सुटका” या व्यावसायिक नाटकात काम
-
जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय एकांकिका,दीर्घांकामधून व राज्यनाट्य स्पर्धांमधून सहभाग
-
मुंबई विभागासाठी फॅकल्टी म्हणून आणि स्किट दिग्दर्शक म्हणून काम

अमित सोलंकी
-
“सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल, क्राईम डायरी, इश्काचा नादखुळा, मराठी पाऊल पडते पुढे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर” इत्यादी मालिकांमध्ये काम
-
संतोष पवार दिग्दर्शित “अप्पू अस्वल्या करी गुदगुल्या” या बालनाट्यात तसेच “काळे निळे, महाभारत- बिट्विन द लाईन्स” या मराठी व्यावसायिक नाटकांमध्ये काम.सई ताम्हणकर या अभिनेत्री सोबत “राडा रॉक्स” या चित्रपटात काम
-
२००० साली राज्यनाट्य स्पर्धेत “जन पळ भर म्हणतील टिंब टिंब” या दोन अंकी नाटकात काम, व्यावसायिक गुजराती नाटकांमध्ये काम “वारकरी, व्हाईट पेपर, फेरा, एल. ए. गोरिया- द लेडी ऑर द टायगर, वाचाल तर वाचाल” या राज्य स्तरीय प्रायोगिक नाटकांमध्ये सहभाग
-
“मोकळी, वन स्टेप क्लोजर, बॅक टू वर्क, माहौल, मोक्ष, पासिंग द होमा सोमा, एक नाटक करोना, वर्गणी, माय व्हॅलेंटाईन, कंदील, मोह, जस्ट थिंक, मीरा” या स्वदिग्दर्शित शॉर्टफिल्म्स
-
मागील ३ वर्षे ठाणे, मुंबई विभागासाठी फॅकल्टी आणि शॉर्टफिल्म दिग्दर्शक.

रोशन मोडकले
-
झी मराठी अवार्ड्ससाठी Back Dancer म्हणून काम
-
डान्स इंडिया डान्स सिझन ५ व डान्स प्लस सिझन – १ साठी असिस्टंट कोरियोग्राफर म्हणून काम
-
महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार २०१४ साठी कोरियोग्राफर म्हणून काम
-
“राखणदार” या मराठी चित्रपटात Back Dancer म्हणून काम
-
मुंबई विभागासाठी डान्स फॅकल्टी म्हणून काम

महेश्वर पाटणकर
-
७ वर्षापासून सिने-नाट्यक्षेत्रामध्ये अभिनय-दिग्दर्शन-लेखन-निर्मिती
-
‘आम्ही कारभारणी’, ’निर्मल धारा’ , ’येक नंबर’ या मालिकांमध्ये अभिनय
-
‘बालक पालक’ , ‘ रमा माधव’ , ‘साम दाम दंडभेद’ या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय
-
‘रायगडाला जेंव्हा जाग येते’ , ‘इथे ओशाळला मृत्यू’ अशा व्यावसायिक नाटकांमध्ये अभिनय
-
एक व्यावसायिक नाटक, दोन चित्रपटांचे पटकथा/संवाद तसेच अनेक एकांकिका, शॉर्टफिल्म्स,डॉक्युमेंटरिज यांचे लेखन आणि दिग्दर्शन

मंगेश दळवी
-
‘कोकणस्थ’ , ‘दुसरी गोष्ट’ , ‘कुशा’ या चित्रपटांमध्ये अभिनय तसेच प्रमोद प्रभुलकर लिखित/दिग्दर्शित ‘युथट्युब’ या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका
-
‘लक्ष्य’ , ‘कृष्णाकाठच्या कथा’ , ‘माझी शाळा’ या मालिकांमध्ये अभिनय

प्राची कात्रे
-
नाट्यक्षेत्रात १९९४ पासून कार्यरत
-
सोहम करंडक, राज्यनाट्यस्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्ये संस्कृती भारती नाट्यविभागासह कार्यरत
-
२०१३ पासून लहान मुलांसाठी नाट्यकार्यशाळेचा अनुभव