top of page

स्पेशल अॅक्टिंग कोर्स

फॅकल्टी ( मुंबई )

प्रशांत कडणे

  • ४ शॉर्टफिल्म्सचं लेखन

  • २२ शॉर्टफिल्म्सचं दिग्दर्शन

  • सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रमोद प्रभुलकर यांच्याबरोबर ५ वर्षांचा अनुभव

  • ६५ एकांकिका आणि शॉर्टफिल्म्सच्या कास्टिंग आणि कॉऑर्डिनेशनचा अनुभव

  • ५ वर्ष नाट्यसंस्था आणि प्रॉडक्शन हाउससाठी मिरॅकल्सच्या विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टिंग आणि प्लेसमेंटचा अनुभव

योगेश कदम

  • अभिनय – मिरॅकल्ससाठी ६ एकांकिकांमध्ये अभिनय

  • मिरॅकल्ससाठी ४ शॉर्टफिल्म्समध्ये आणि इतरत्र २ शॉर्टफिल्म्समध्ये अभिनय

  • स्टार प्रवाहवरील ’लक्ष्य’ मालिका आणि दूरदर्शनवरील ’लगीनघाई’ या नाटकात अभिनय.

  • मिरॅकल्ससाठी ७ एकांकिकांचं दिग्दर्शन

  • एका व्यावसायिक दीर्घांकाचं दिग्दर्शन

निखिलेश गोडबोले

  • लेखन – ’महाभारत’ या एकांकिकेचं लेखन त्यासाठी ’राज्यस्तरीय एकांकिका लेखन’ स्पर्धेसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. (परिक्षक – सुप्रसिद्ध सिनेलेखक – अंबर हडप)

  • कलर्स मराठीवरील ’असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेमध्ये अभिनय

  • प्रमोद प्रभुलकर लिखित आणि दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट "युथट्यूब" मध्ये महत्वपूर्ण भूमिका

 © Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd. 2023

  • Facebook page
  • Instagram
  • YouTube
  • Twitter
  • Email
  • Whatsapp
bottom of page