
स्पेशल अॅक्टिंग कोर्स
फॅकल्टी ( पुणे )

श्रेयस इंदापूरकर
-
आउटरिच मिडिया सर्व्हिसेस प्रा. लि. मध्ये ’फ्री-लान्स दिग्दर्शक’ म्हणून कार्यरत
-
कॉर्पोरेट फिल्म्स,डॉक्युमेंटरी फिल्म्स - दिग्दर्शन आणि प्रॉडक्शन
-
T – School मध्ये फॅकल्टी म्हणून कामाचा अनुभव
-
मिरॅकल्ससाठी ४३ आणि इतरत्र २ एकांकिकांचं दिग्दर्शन
-
मिरॅकल्ससाठी ६ शॉर्टफिल्म्सचं दिग्दर्शन
-
प्रॉडक्शन - ४ शॉर्ट फिल्म्ससाठी प्रॉडक्शन
-
अभिनय – मिरॅकल्ससाठी २ शॉर्टफिल्म्स तसेच १ व्यावसायिक नाटक यांमध्ये अभिनय
-
प्रमोद प्रभुलकर लिखित आणि दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट "युथट्यूब" मध्ये महत्वपूर्ण भूमिका

अविनाश विभांडिक
-
मिरॅकल्स अकॅडमीसाठी ३५ आणि इतरत्र २३ एकांकिकांचे दिग्दर्शन
-
मिरॅकल्स अकॅडमीसाठी ? आणि इतरत्र ६ अँड फिल्मसाठी लेखन , दिग्दर्शन , अभिनय आणि कॅमेरा
-
२ व्यावसायिक नाटकांसाठी अभिनय आणि दिग्दर्शन
-
मिरॅकल्स अकॅडमीसाठी ५ शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन
-
आगामी एका ' राठी चित्रपटासाठी असिस्टंट दिग्दर्शन
-
स्वतःच्या प्रोडक्शन हाउसबरोबर कार्यरत

महेश्वर पाटणकर
-
७ वर्षापासून सिने-नाट्यक्षेत्रामध्ये अभिनय-दिग्दर्शन-लेखन-निर्मिती
-
‘आम्ही कारभारणी’ , ’निर्मल धारा’ , ’येक नंबर’ या मालिकांमध्ये अभिनय
-
‘बालक पालक’ , ‘ रमा माधव’ , ‘साम दाम दंडभेद’ या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय
-
‘रायगडाला जेंव्हा जाग येते’ , ‘इथे ओशाळला मृत्यू’ अशा व्यावसायिक नाटकांमध्ये अभिनय
-
एक व्यावसायिक नाटक, दोन चित्रपटांचे पटकथा/संवाद तसेच अनेक एकांकिका, शॉर्टफिल्म्स,डॉक्युमेंटरिज यांचे लेखन आणि दिग्दर्शन

मंगेश दळवी
-
‘कोकणस्थ’ , ‘दुसरी गोष्ट’ , ‘कुशा’ या चित्रपटांमध्ये अभिनय तसेच प्रमोद प्रभुलकर लिखित/दिग्दर्शित ‘युथट्युब’ या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका
-
‘लक्ष्य’ , ‘कृष्णाकाठच्या कथा’ , ‘माझी शाळा’ या मालिकांमध्ये अभिनय

प्राची कात्रे
-
नाट्यक्षेत्रात १९९४ पासून कार्यरत
-
सोहम करंडक, राज्यनाट्यस्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्ये संस्कृती भारती नाट्यविभागासह कार्यरत
-
२०१३ पासून लहान मुलांसाठी नाट्यकार्यशाळेचा अनुभव